घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटी'सन्यस्त खड्ग'विरोधात खोट्या माहितीचे अस्त्र

‘सन्यस्त खड्ग’विरोधात खोट्या माहितीचे अस्त्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या लेखणीतून साकार झालेले संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाचे सध्या प्रयोग सुरू आहेत. पुण्यातील प्रयोगात काही लोकांनी गोंधळ माजविण्याचा प्रयत्न केला. तो नेमका वाद काय होता, मीडियाची त्यातली भूमिका काय होती, याविषयी नाटकाचे सहनिर्माते अनंत पणशीकर यांच्याशी संवाद

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version