घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसूत्रांच्या पूड्या सांगतायत, महाविकास आघाडीचे तारु बुडतंय….

सूत्रांच्या पूड्या सांगतायत, महाविकास आघाडीचे तारु बुडतंय….

सूत्रांच्या हवाल्याने मनसेकडून उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव अशी बातमी चालवण्यात आली. हे सूत्रांचा हवाला देणारे तेच आहेत, ज्यांना गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रातील एकाही मोठ्या राजकीय घडामोडींचा थांगपत्ता नव्हता. मविआ जाणार हे कळले नाही. शिंदे-फडणवीस येणार हे कळले नाही. ना शिवसेनेतील फूटीची बातमी होती, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या
बातम्या म्हणजे पेरलेल्या आणि पुरवलेल्या बातम्याच असतात. परंतु जे काही दळणदळले जातेय त्याचा अर्थ एवढाच की, मविआची बोट कधी बुडणार हे लक्षात आल्यामुळे उद्धव ठाकरे आता पर्याय शोधतायत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version