घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआता कॉक्रोचचे ब्लडप्रेशर तपासा! |

आता कॉक्रोचचे ब्लडप्रेशर तपासा! |

कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास, आशुतोष रांका यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर सोमवारी त्याची सुनावणी झाली, पण त्यांची कोठडी २ दिवसांसाठी वाढवली आहे. १० ऑक्टोबरच्या आंदोलनाआधी मोदींची खिल्ली या कॉक्रोचनी उडविली होती. आता कोठडीतला एकेक दिवस नकोसा झालाय

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version