घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणबाटलीनंतर, बाईमुळे गोत्यात...

बाटलीनंतर, बाईमुळे गोत्यात…

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे कारण सांगून जामीनावर तिहार तुरुंगातून बाहेर आले. ते बाहेर पडल्यानंतर ऑपरेशन स्वाती मालीवाल घडले. दिल्ली महीला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासावर मारहाण झाली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. लखनौमध्ये सपा नेते अखिलेश यादव यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परीषदेत केजरीवाल यांना हुडहुडी का भरली होती त्याचे कारण उघड झाले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version