घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान...आणि कार्यकर्ते गारद !

…आणि कार्यकर्ते गारद !

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली आहे. ते आरएसएसचे स्वयंसेवक आहेत, भाजपाचे कार्यकर्ते आहेत. पण मुख्य म्हणजे ते सुप्रिया सुळेंचे व्याही आहेत. त्यामुळे चर्चा होते आहे की, आता भाजपा, आरएसएसच्या विरोधाचं काय करायचं?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version