घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअंधारेबाईंचा 'अगरबत्ती'वाल्यांवर प्रहार

अंधारेबाईंचा ‘अगरबत्ती’वाल्यांवर प्रहार

शिंदे-फडणवीस सरकार कधी पडणार, कार्यकाळ पूर्ण करू शकतात का, चिन्ह कोणाला मिळणार, पक्षाचे नाव कुणाला मिळणार असे तेच तेच प्रश्न चघळत ठेवायचे आणि बातम्या चालवायच्या, असा त्यांचा ठरलेला दिनक्रम. माध्यमांनी सुषमा अंधारे यांचा चेहरा सतत दाखवून त्यांचा ग्राफ चढा ठेवला. त्या पत्रकारांचे पत्रकारांच्याच पुरस्कार सोहळ्यात सुषमा अंधारे यांनी पार वस्त्रहरण केले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version