घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानअनिल देशमुखांनी 'मविआ'चीच क्रेडिबिलिटी दाखवली!

अनिल देशमुखांनी ‘मविआ’चीच क्रेडिबिलिटी दाखवली!

अनिल देशमुख यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आणि पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर आक्षेप घेतले. मुळात हे दोन्ही अधिकारी त्यांच्याच सरकारच्या काळात अधिकारी होते. मग त्यांची योग्यता आता दाखवून काय उपयोग?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version