घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकेंद्रात, महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच!

केंद्रात, महाराष्ट्रात नरेंद्र मोदीच!

१ जूनला मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यानंतर एक्झिट पोलकडे सगळ्यांचे लक्ष होते. त्यात आलेल्या अंदाजानुसार प्रत्येक एजन्सीने मोदीप्रणित एनडीएला ३५० पेक्षा अधिक जागाच दिल्या आहेत. कुणीही २६०-२९० जागा दिलेल्या नाहीत हा महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात उद्धव ठाकरे, शरद पवार यांना सहानुभूती आहे असे वातावरण तयार केले गेले. त्याचे प्रतिबिंब या अंदाजात आहे. पण प्रत्यक्षात ती सहानुभूती पाहून लोक मतदान करतात का, हे पाहावे लागेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version