घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआव्हाड, भास्करराव वस्त्रोद्योग कार्यालयाचा एवढा धसका कशाला?

आव्हाड, भास्करराव वस्त्रोद्योग कार्यालयाचा एवढा धसका कशाला?

मुंबईतून वस्त्रोद्योग आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्लीला बोलावणारे पत्र वस्त्रोद्योग मंत्रालयाने लिहिल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी त्याचा भारीच धसका घेतला. महाराष्ट्र खिळखिळा होणार, मुंबई डबघाईला येणार इथपर्यंत त्यांनी यावर पोटतिडकीने प्रतिक्रिया दिली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version