घरव्हिडीओ गॅलरीभारत भाग्य विधातापर्यावरण दक्षतेचा ध्यास!

पर्यावरण दक्षतेचा ध्यास!

पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. जगभरात पर्यावरणाबद्दल चिंता प्रकट केली जाते. या पर्यावरणाच्या बाबतीत दक्षता घेण्याचे कामही जोमाने सुरू असते. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्थाही सर्व गटातल्या लोकांमध्ये पर्यावरणाप्रती आपुलकीचे बीजारोपण करते. ‘भारत भाग्य विधाता’चे हे पुष्प त्यांना अर्पण…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version