घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआदित्य ठाकरेंनी सत्यजीत तांबेंकडून थोडे शिकावे!

आदित्य ठाकरेंनी सत्यजीत तांबेंकडून थोडे शिकावे!

सत्यजीत तांबे यांनी नाशिकची निवडणूक जिंकल्यानंतर पत्रकार परिषदेत आपल्या पक्षावर काँग्रेसवर शरसंधान केले. त्यांच्या कारभारावर टीका केली. पण तांबे यांनी ही निवडणूक जिंकली ती सर्व पक्षांच्या मदतीच्या जोरावर. तिथे त्यांचे परिपक्व राजकारण दिसले. आदित्य ठाकरे यांना असे परिपक्व राजकारण शक्य होईल का?

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version