घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीरुग्णोपयोगी, कर्मयोगी

रुग्णोपयोगी, कर्मयोगी

कर्करोग, डायलेसिसवर असलेल्या रुग्णांसाठी रात्रंदिवस कार्यरत असलेली संस्था म्हणजे नाना पालकर स्मृती समिती. गेली ५३ वर्षे काम करणाऱ्या या संस्थेने रुग्णसेवेचा वसा जपला आहे. त्याविषयी भारत भाग्य विधाताचे हे नवे पुष्प.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version