घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीजागतिक पेटंटचा वाद नेमका आहे तरी काय?

जागतिक पेटंटचा वाद नेमका आहे तरी काय?

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लसींच्या पेटंटची चर्चा सुरू झाली आहे. या पेटंटवर एकाधिकार असावा असे काही देशांचे म्हणणे आहे तर विकसनशील देशांना अशा एकाधिकारातून आपले नुकसान होईल, असे वाटते. काय आहे हा प्रश्न. जाणून घेऊया डॉ. उज्ज्वला हळदणकर यांच्याकडून.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version