घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणसंजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका...

संजय राऊतांना धमकीदेवेंद्र फडणवीसांचा धमाका…

‘मी गृहमंत्री असल्यामुळे अनेकांना अडचण झाली आहे. गृहमंत्रीपदी मीच राहणार आहे, आणि जे लोक बेकायदा कामे करतील त्यांना सोडणार नाही’, असा सज्जड इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ‘गृहमंत्रीपद झेपत नसेल तर सोडा’, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विधानावर फडणवीसांनी दिलेली ही प्रतिक्रीया. फडणवीसांचा एकूण लौकीक पाहाता उडता तीर अंगावर घेण्याचा प्रकार सुळे यांनी केलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version