घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकोर्टाने कोश्यारींची बाजू घेतली कुणी नाही दाखविली!

कोर्टाने कोश्यारींची बाजू घेतली कुणी नाही दाखविली!

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला यावरून गेल्या काही काळात महाराष्ट्रात प्रचंड धुरळा उडाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर सातत्याने चिखलफेक केली. पण मुंबई उच्च न्यायालयाने भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषांचा अपमान केला नाही, हे स्पष्ट करत या सगळ्या नेत्यांची तोंडेच बंद केली.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version