घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमहाराष्ट्राचे हतबल गृहमंत्री

महाराष्ट्राचे हतबल गृहमंत्री

महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांच्या हतबलतेविषयी आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलाय. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होते पण दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा आरोप झाला नाही आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल त्यांचे विरोधकही कौतुक करतात. परंतु, आज महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घटना लक्षात घेता दिलीप वळसे पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचं गृह खातं असून देखील हतबल होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version