घरव्हिडीओ गॅलरीयुरो २०२१ : ग्रुप एफ

युरो २०२१ : ग्रुप एफ

युएफा युरो २०२१ ही स्पर्धा अगदी काही तासांच्या अंतराने सुरु होणार आहे. खरं तर ही स्पर्धा २०२० लाच होणार होती परंतु कोरोनामुळे ही स्पर्धा जून २०२१ मध्ये घेण्यात येत आहेत. यामध्ये एकूण २४ देशांनी पात्रता फेरी पार केली आहे आणि आता यांचे ६ ग्रुप्स झाले आहेत. याच सहा ग्रुप्सचा घेतलेला हा आढावा आणि या व्हिडिओ मध्ये आपण ग्रुप एफबद्दल जाणून घेणार आहोत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version