घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणअपमान करून घेण्याची हौस...

अपमान करून घेण्याची हौस…

वाट्टेल ते बोलायचे आणि समारेच्याकडून तोंड फोडून घ्यायचे अशी हौस काही नेत्यांना जडलेली असते. शिवसेना उबाठाचे आमदार आदीत्य ठाकरे त्यात आघाडीवर आहेत. काल विधानसभेत रस्ते सुरक्षेच्या मुद्यावर प्रश्न विचारताना त्यांना व्हाया गुजरात गुवाहाटीचा रस्ता आठवला आणि उत्तरा दाखल त्यांनी व्यवस्थित अपमान करून घेतला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version