घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात... |

पवार साहेब, ज्या वयातल्या गोष्टी त्याच वयात करायच्या असतात… |

वय वर्षे ८४ असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्याची नैतीक जबाबदारी आठवली आहे. आठ दशके उलटल्यानंतर एखाद्याला आय़ुष्याचे लक्ष्य सापडावे हे आश्चर्यकारक आहे. चार वेळा मुख्यमंत्री आणि केंद्रात दहा वर्षे मंत्री पदी असताना पवार असे काय करत होते, ज्यामुळे त्यांना महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी उसंत मिळाली नाही, असा सवाल अनेकांच्या मनात निर्माण झालेला आहे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version