घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानव्होट जिहादला ठरवा झूट, हिंदुत्वाची घट्ट करा वज्रमूठ !

व्होट जिहादला ठरवा झूट, हिंदुत्वाची घट्ट करा वज्रमूठ !

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. त्यामुळे आता सर्व पक्ष जोरदार प्रचाराला लागतील. अवघ्या महिन्याभराचा अवधी शिल्लक आहे. पण लोकसभा निवडणुकीत झालेला व्होट जिहादचा प्रकार धक्कादायक होता. विशेष म्हणजे हिंदू समाजात पडलेली फूट, जातीजातीत सुरू झालेला संघर्ष याचा फटका बसला. आता मात्र हे टाळून एकजूट व्हायला हवी, तरच खऱ्या अर्थाने विकासाचे राजकारण होऊ शकेल.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version