ऍड. गौरी भिडे यांनी आपले वडील अभयभाई भिडे यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. अभयभाई भिडे हे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाशी संबंधित गंभीर आरोग्यविषयक गुंतागुंतींशी झुंज देत आहेत. याशिवाय त्यांना संसर्गाचाही त्रास होत आहे.
आतापर्यंत त्यांच्या उपचारांवर ५ लाख रुपयांहून अधिक खर्च झाले आहेत. मात्र, त्यांचे उपचार सुरू ठेवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणखी ३० लाख रुपयांची गरज आहे, असे गौरी भिडे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
२०२९ साठी मोदींसाठी राहुल गांधी यांचे रेड कार्पेट…
सणासुदीच्या गर्दीत रेल्वेची विशेष तिकीट तपासणी मोहीम
आधी राहुल गांधींनी खासदारकीचा राजीनामा द्यावा!
कनेक्टिव्हिटी वाढल्याने पुण्याच्या विकासाला चालना
आपली छोटीशी मदतही वडिलांच्या उपचारांसाठी मोलाची ठरू शकते, त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर कृपया मदत करण्याचे आवाहन गौरी भिडे यांनी केले आहे.
Read More: http://impactguru.com/s/RsLfMn
Donate Here: http://impactguru.com/s/3qXUiT
————————————-
Donate via UPI: http://impactguru.com/s/c2h7TD
