घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपवार आधारवड की बर्म्युडा ट्रँगल?

पवार आधारवड की बर्म्युडा ट्रँगल?

शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर नव्याने काही आरोप केले आहेत. पवार हे २०१४ पासून शिवसेना बुडवण्याचा प्रयत्न करीत होते. लोकांना वापरायचे आणि सोडून द्यायचे हे पवारांचे कामच आहे. ते बर्म्युडा ट्रँगल आहेत, असा घणाघात शिवतारे यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version