घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषण'धर्मवीर 'चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत...

‘धर्मवीर ‘चे संकेत मुख्यमंत्र्यांना कळलेच नाहीत…

चमत्कार रोज होत नाहीत, असे म्हणतात पण देवेंद्र फडणवीस यांनी हा चमत्कार दुसऱ्यांदा घडवलाय. त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही आपलंस केलंय का या प्रश्नाचे उत्तर लवकरच मिळेल. विधान परीषदेतील निकाल आणि एकनाथ शिंदे यांचे नॉट रिचेबल होणे याला एका बाजूला देवेंद्र फडणवीस जबाबदार असले तरी ते एकटेच नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा या घडामोडीत सिंहाचा वाटा आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version