घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणपहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल....

पहाटेच्या शपथविधीचे सूत्रधार पवार होते, आता सूत्रधार वेगळा असेल….

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या भाजपा प्रवेशाबाबत चर्चा जोरात सुरू आहे. अजितदादांना वारंवार खुलासे करावे लागतायत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनीही याबाबत खुलासा केलेला आहे. कोणत्याही मोठ्या राजकीय निर्णयासाठी कार्यकारण भाव लागतोच, मनमानी पद्धतीने निर्णय होत नाहीत. गरज किंवा फायद्याची गणिते या आधारावरच या खेळी खेळल्या जातात. अजितदादा आणि भाजपाला एकमेकांची गरज आहे का, हे गणित त्यांच्यासाठी फायद्याचे आहे का, हे कळीचे मुद्दे आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version