घरव्हिडीओ गॅलरीफिल्मी फोकसKK चा अलविदा; एक धक्का!

KK चा अलविदा; एक धक्का!

आजच्या युथचा अतिशय आवडता पाश्वगायक के. के. याचे वयाच्या अवघ्या चौपन्नाव्या वर्षी झालेले निधन अतिशय धक्कादायक गोष्ट आहे. आपल्या मेहनत आणि गुणवत्तेने स्वतःचे हुकमी स्थान निर्माण करण्यात के. के. यशस्वी ठरला होता.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version