RBI ची ‘सोन’ पावलं !

आपल्या देशात सोन्याचं खूप महत्व आहे. मात्र लोकांप्रमाणेच बँकांचा देखील सोनं खरेदीकडे कल वाढलाय. भारताची मध्यवर्ती आणि महत्वाची बँक ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ने आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये तब्बल ६५ टन सोन खरेदी केलंय. सोन्यासंदर्भातच अजून एक अहवाल समोर आलाय  ज्यामध्ये भारतातील महिलांकडे जगाच्या तुलनेत ११ टक्के सोन आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version