‘बॉर्डर’ची पंचविशी

सनी देओलचा बॉर्डर हा चित्रपट यशस्वी ठरला होता. भारतीय सैन्याने अत्यंत कमी संख्याबळ असतानाही पाकिस्तानला दिलेले चोख प्रत्युत्तर आणि त्या युद्धात मिळविलेला विजय याचे चित्रण या चित्रपटात होते. पंचवीस वर्षांनंतरही हा चित्रपट अजूनही ताजा वाटतो.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version