घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगणेश नाईक म्हणतात ते दलाल कोण ?

गणेश नाईक म्हणतात ते दलाल कोण ?

सध्या महाराष्ट्रात विधिमंडळ पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि हे अधिवेशन या सरकारचं शेवटचा अधिवेशन आहे. या अधिवेशनानंतर या विधानसभेची मुदत संपेल महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या अधिवेशनात विधानसभेच्या सभागृहात बोलताना भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप हे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर काल बोलताना केले. सिडको या अत्यंत महत्त्वाच्या शासनाच्या एका यंत्रणेमध्ये दलाल बसलेले आहेत असा आरोप त्यांनी केला. आता गणेश नाईक यांच्यासारखा एक ज्येष्ठ नेता जेव्हा असे आरोप करतो तेव्हा त्या रोग नक्कीच बिनबुडाचे आहेत असे आपल्याला मानून चालणार नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version