घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानआली रे आली हिशेबाची वेळ आली!

आली रे आली हिशेबाची वेळ आली!

कॉक्रोच जनता पार्टीचा नेता सौरव दास याच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. त्याचे खरे नाव काय, त्याचे आईवडील कोण, तो भारताचा नागरिक आहे का, अशी सगळी माहिती मिळावी अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. मोदी कोण, अमित शहा कोण, न्यायाधीश कोण असे सवाल विचारणाऱ्यांना आता आपली ओळख करून द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version