हिंदुत्ववादी कार्यकर्ते ऍड. संजीव पुनाळेकर यांच्या मातोश्री महानंदा गजानन पुनाळेकर यांचे शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. महानंदा पुनाळेकर यांच्या पार्थिवावर शनिवारी दादर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे ही वाचा:
तिसरीच्या विद्यार्थ्याचा केजीतील चिमुरडीवर जीवघेणा हल्ला
मुंबई विमानतळावर १९ नोव्हेंबरला सहा तासांचा मेगाब्लॉक
वनडे संघात जडेजाचे पुनरागमन कठीण
तुरुंगात असलेले मंत्री संजीव अरोरा निवडणूक लढणार
त्यांच्या पश्चात पुत्र संजीव पुनाळेकर, सून, मुलगी, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
