घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानहा बंधूभावाचा डोस मविआ नेत्यांनाच द्या!

हा बंधूभावाचा डोस मविआ नेत्यांनाच द्या!

भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत आला तेव्हा गुजरातच्या बसवरून टीका करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ती टीका केली. नंतर मात्र या संघातील चार मुंबईकर खेळाडू परप्रांतीय असल्याचे सांगत त्यांचे कसे योगदान आहे, सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केल्यास कशी प्रगती साधता येते असे उपदेशाचे डोस पाजले.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version