घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानबालकबुद्धी दाखवायची तरी किती?

बालकबुद्धी दाखवायची तरी किती?

मुंबईत विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघ येणार म्हटल्यावर त्या आनंदात सहभागी व्हायचे सोडून त्यात मिठाचा खडा कसा टाकता येईल यासाठी मविआचे नेते सहभागी झाले. खेळाडूंच्या मिरवणुकीसाठी आणलेली बस गुजरातची असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आदींनी राजकारणाचा स्तर आणखी खाली आणला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version