घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'माधुरी'ला काय हवंय याचा विचार केलाय का ?

‘माधुरी’ला काय हवंय याचा विचार केलाय का ?

कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीवरुन सध्या जनआंदोलन उभे राहिले आहे. या हत्तींणीला वनतारा या पशु संग्रहालयात नेण्यात आले आहे. पण ही हत्तीण आम्हाला आता हवीच असा हट्ट आंदोलकांनी धरला आहे

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version