घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

नीट पेपरफुटीप्रकरणी सोनम वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरू आहे. २० जुलैला हे उपोषण थांबविण्याचा निर्णय त्यांनी घोषित केला आहे. पण त्याच दिवसापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या दिवसापासून संसदेत गोंधळाला सुरुवात होईल. त्यावेळी हाच पेपरफुटीचा विषय घेतला जाईल. संसदेचे कामकाज मात्र होऊ दिले जाणार नाही.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version