घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानमनोज जरांगे आमदार झाले तर...

मनोज जरांगे आमदार झाले तर…

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल मनोज जरांगे यांनी मध्यंतरी अपशब्दांचा वापर केला होता. शिवाय, गेल्या काही काळात जरांगे हे मराठा आरक्षणाऐवजी राजकारणाविषयी अधिक बोलताना दिसतात. त्यावरून त्यांनी राजकारणातच उतरावे अशी ऑफर प्रसाद लाड यांनी दिली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version