घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसा...म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!

…म्हणून भारताच्या नकाशात दिसतो श्रीलंका!

भारताच्या नकाशासोबत नेहमी श्रीलंकेचा नकाशा असतो. शाळेत किंवा कॉलेजमध्ये भूगोल शिकताना आपण जे नकाशे वापरतो त्यावरही श्रीलंकेचा नकाशा असतो. तेव्हा मनातही प्रश्न आला असेलचं की भारतासोबत श्रीलंकेचा नकाशा का? तर याचं उत्तर आहे ‘ओशन लॉ’. आता हा ‘ओशन लॉ’ काय आहे? नकाशात श्रीलंका का असतो? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version