घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीमुख्यमंत्र्यांचा संस्कृतपणाचा बुरखा फाटला

मुख्यमंत्र्यांचा संस्कृतपणाचा बुरखा फाटला

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाठीशी घालत आहेत. स्वतःवर टीका करणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केल्यामुळे उद्धव ठाकरेंचा सुसंस्कृतपणाचा बुरखा फाटला आहे. पूजा चव्हाण प्रकरणात ठाकरे सरकारने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे मुंबई प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी न्युज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांना दिलेली ही मुलाखत नक्की बघा…

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version