घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणखरंच, पोपट मेला आहे का?

खरंच, पोपट मेला आहे का?

‘पोपट मेला आहे हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आले आहे, महाविकास आघाडीच्याही लक्षात आले आहे, परंतु ते मान्य करत नाहीत. पोपट मान हलवत नाही, बोलत नाही’, असे सतत सांगतायत. हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी मेलेल्या पोपटाचा दाखला दिलेला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version