घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणवज्रमुठीला मूठमाती देण्याची काॅंग्रेसची तयारी…

वज्रमुठीला मूठमाती देण्याची काॅंग्रेसची तयारी…

कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेसचा भाव वधारणार अशी अटकळ बांधली जात होती. प्रत्यक्षात तसे घडताना दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. महापालिकेत काँग्रेस हे स्वबळ आजमवण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version