घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमान'सोनिया' च्या पाऊलांनी शरद पवार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनमोहन सिंग झाले

‘सोनिया’ च्या पाऊलांनी शरद पवार आले,महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनमोहन सिंग झाले

एसटी कामगारांचा चिघळवतं ठेवलेला संप मिटवण्याचा प्रयत्न काल राज्यसभेचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शरद पवार हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री झाल्येत का असा सवाल भाजपाने केला आहे. राज्यातील हि स्थिती युपीए १ आणि २ च्या काळातील दिल्लीतील स्थितीसारखी आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version