घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानवेळ येऊ द्या 'गुंगी गुडिया' पुंगी वाजवेल !

वेळ येऊ द्या ‘गुंगी गुडिया’ पुंगी वाजवेल !

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया असा टोमणा मारला. त्याशिवाय, सल्लेही दिले. आज अननुभवी असलेल्या सुनेत्रा पवार राजकारणात सावध पावले टाकत आहेत, त्या फारशा बोलत नाहीत. त्यामुळे त्यांना सल्ले देणारे मोठ्या संख्येने आहेत. पण एक दिवस येईलच..

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version