घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकेतकीची विकृती आणि महाराष्ट्राची संस्कृती

केतकीची विकृती आणि महाराष्ट्राची संस्कृती

केतकी चितळे या अभिनेत्रीने शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केली आणि गदारोळ माजला. त्या पोस्टमधून विकृती निदर्शनास आली असली तरी भाषेचा खालावलेला स्तर हीदेखील चिंतेची बाब आहे. राजकीय नेतृत्वाकडून अशा भाषेला वेळोवेळी खतपाणी मिळाले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version