घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानकोल्हापूर देणार उत्तर

कोल्हापूर देणार उत्तर

महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर या मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महा विकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढत असून ही जागा कॉंग्रेससाठी सोडण्यात आली आहे. पण त्यामुळे शिवसेनेचे नेते आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्यात नाराजी दिसून आली आहे. त्यामुळे या निवडणुकीवरून भविष्यातील अनेक उत्तरे मिळणार आहेत.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version