घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानशिवसेना, जनाब सेना आणि रा.स्व. संघ...

शिवसेना, जनाब सेना आणि रा.स्व. संघ…

शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेशी सुरू असलेल्या वादात विनाकारण रा. स्व.संघाला ओढण्याचे काम केले आहे. संघाला जनाब संघ म्हणणार काय? हा राऊतांचा सवाल आहे, तो अज्ञानातून आलेला नाही. शिवसेनेची घसरलेली पत सावरण्यासाठी त्यांनी संघाला शिवसेनेसोबत उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने हा चुकीचा फटका मारलाय.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version