घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणकुडमुडा इतिहासकार, सुफी औरंगजेब, आंबेडकर आणि मनुस्मृती

कुडमुडा इतिहासकार, सुफी औरंगजेब, आंबेडकर आणि मनुस्मृती

प्रकाश आंबेडकर हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. जसे उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे. हा वारसा रक्ताचा आहे, परंतु विचारांचा आहे काय? हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करणारे प्रकाश आंबेडकरच आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येत औरंगजेबासोबत हिंदूंचाही हात, असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version