घरव्हिडीओ गॅलरीजगाचा कानोसाकुवैत एअरलिफ्ट ते ऑपरेशन गंगा

कुवैत एअरलिफ्ट ते ऑपरेशन गंगा

सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू आहे. मात्र, या संघर्षामुळे युक्रेनची हवाई हद्द बंद करण्यात आली आहे. त्यामुळे भारतापुढे आव्हान आहे ते युक्रेनमध्ये भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचं. त्यासाठीच भारत सरकारने मिशन गंगा सुरू केलंय. पण या पूर्वीसुद्धा भारताने अशी अनेक बचाव कार्य केली आहेत. अशाच काही महत्त्वाच्या बचाव मोहिमांबद्दलची माहिती या व्हिडीओमधून जाणून घ्या.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version