घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीलतादीदी आणि कॅमेरा

लतादीदी आणि कॅमेरा

गानसम्राज्ञी, भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांना कॅमेऱ्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. कॅमेऱ्याची बारीकसारीक माहितीही त्यांच्याकडे असे. त्या स्वतःही उत्तम फोटोग्राफर होत्या. त्यांच्या याच वैशिष्ट्याबद्दल सांगत आहेत, प्रसिद्ध छायाचित्रकार मोहन बने.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version