घरव्हिडीओ गॅलरीगाठी भेटीकाय आहे 'कोकणच्या आख्यायिका'?

काय आहे ‘कोकणच्या आख्यायिका’?

कोकण म्हंटल की आपल्या सगळ्यांनाच समुद्र, गर्द झाडी आणि सहलीसाठी एक सुंदर जागा एवढे आठवतं. पु.लं नी तर आपल्या लेखणीतून कोकणाचे किती सुंदर वर्णन केले आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे. याच कोकणाबद्दल लिहून ठेवलं आहे एका ब्रिटिश अधिकाऱ्याने. आर्थर क्रॉफर्ड याने कोकणातल्या त्याच्या अनुभवांबद्दल लिहून ठेवलं आहे ‘लेजेंड्स ऑफ द कोकण’ या पुस्तकात आणि याच पुस्तकाचा मराठी अनुवाद आता सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि त्याच बद्दल सांगत आहेत प्रसिद्ध लेखिका नीलिमा देशपांडे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version