घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानगांधी-पवारांशी निष्ठा हेच खरे हिंदुत्व!

गांधी-पवारांशी निष्ठा हेच खरे हिंदुत्व!

२३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेर यांनी शिवसेनेतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर टीका केली. आपणच कसे खरे हिंदुत्ववादी आहोत आणि भाजपा म्हणजे हिंदुत्व नाही असा त्यांचा रोख होता. पण शिवसेनेची एकूण सुरु असलेली वाटचाल बघता गांधी पवार कुटुंबाशी निष्ठा म्हणजेच खरे हिंदुत्व का? असा प्रश्न पडतो

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version