घरव्हिडीओ गॅलरीमहाराष्ट्राला हे भूषण नाही!

महाराष्ट्राला हे भूषण नाही!

महाराष्ट्र भूषण सोहळ्याच्या निमित्ताने २०-२२ लाख लोक जमले होते. प्रचंड उष्म्यामुळे त्यातील १३ जणांना प्राण गमवावे लागले. सरकारने सगळी तजवीज केली असली तरी काहीतरी उणीव राहून गेली आहे, दुर्लक्ष झाले आहे हे मान्य करावे लागेल. आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी आलेल्यांवर असा दुःखाचा डोंगर कोसळला. अशा घटना टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version